महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.. मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनीने या शोमधून चाहत्यांना खळखळून हसविले..प्रियदर्शिनीने यलो स्टायलिश टु पीसमधील फोटो शेअर केले आहेत..या वेस्टर्न लूकमध्ये प्रियदर्शिनीने फोटोंला हॉट पोझ दिल्यात..फोटोला तिने 'Learning the art of Posing !' अशी कॅप्शन लिहिली आहे. .केसांची स्टाईल आणि हाय हिल्स तिच्या सौंदर्यात भर घातली आहे..टुपीससह मेकअप, लिपस्टिक आणि डोळ्यावरील केसांची बटनं सर्वाचे लक्ष वेधुन घेतलंय. .'साजरी, गोजिरी, लाजिरी.. तुझं हसणं' लग्नानंतर होईलच प्रेम फेम काव्याचं बहिणीच्या हळदीला खास लेंहगा