मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिला कोण ओळखत नाही..ज्ञानदा छोट्या पडद्यावरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत काम करतेय. .'जिंदगी नॉट आऊट', 'ठिपक्यांची रांगोळी', 'सख्या रे' आणि 'शतदा प्रेम करावे' या मालिकेत ती दिसली..या मालिकेत तिने काव्या मोहिते नावाची मुख्य भूमिका साकारली आहे..मालिकेत काव्याची बहिण नंदिनी आणि प्रार्थची लगीनघाई सुरू झाली आहे.. ज्ञानदाने स्पेशल हळदी कार्यक्रमाला घागरा- चोळी लुक कॅरी केला आहे..ग्रीन ओढणी आणि यलो कलरच्या लेंहग्यात ज्ञानदा आनंदीत दिसली..व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल 'रांझा तेरा हीरिये' गाण्यातील प्रणाली घोगरे आहे तरी कोण?