Priyadarshini Indalkar | 'मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज..तू पिवळ्या फुलांचा बहरच जणू'

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री प्रियदर्शिनीने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत

Instagram

तिने फोटो कॅप्शन लिहिलीय-This dress just makes my dil go whooommmm

Instagram

लाईट यलो वनपीसमध्ये प्रियाचा हा अंदाज अगदी वेगळा आहे

Instagram

तिच्या या फोटोंवर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय

Instagram

किती सुंदर परी अशी कॉमेंट फॅन्सनी तिला दिलीय

Instagram

डीप नेक ऑफ शोल्डर तिचा आऊटफिट आहे

Instagram

केसांचे बन आणि त्यात मॅचिंग बो तिने घातला आहे

Instagram

तिच्या गालावरच्या खळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे

Instagram
वयात काय ठेवलंय! मलायका अरोरा पन्नाशी उलटली असताना स्वत:ला कशी ठेवते फिट?