Malaika Arora | वयात काय ठेवलंय! पन्नाशी ओलांडली तरीही मलायका स्वत:ला कशी ठेवते फिट?

स्वालिया न. शिकलगार

छैय्या-छैय्या गर्ल मलायका अरोरा वयाच्या ५१ व्या वर्षीही सुंदर दिसते

Instagram

तरीही तिचा सौंदर्यासोबतच जबदरस्त फिटनेस दिसून येतो

Instagram

तिचे वर्कआऊट अनेक फोटोज, व्हिडिओज पाहायला मिळतात

Instagram

ती प्रणामासन, हस्त उत्तानासन, हस्तपादासन, अश्व संचलानासन करते

Instagram

दंडासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, अधो मुख स्वानासन, सूर्यनमस्कारही करते

Instagram

ती सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी ७ नंतर काही खात नाही

Instagram

भात, रोटी, भाजी दुपारी १२ वाजेपर्यंत खाते

Instagram

ती मध्ये मध्ये उपावासही करते, पण डाएटिंग करत नाही

Instagram
Shefali Jariwala | 'कांटा लगा' गाण्याच्या निर्मात्यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय; म्हणाले..