स्वालिया न. शिकलगार
महाराष्ट्राची हास्यजत्रा असो वा फुलराणी चित्रपट प्रियदर्शिनी घराघरात पोहोचली
तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक जबरदस्त फोटोशूट शेअर केला आहे
ज्यात ती डीप नेक चोली आणि लेहेंग्यात अप्रतिम दिसतेय
या फोटोंमध्ये प्रियदर्शिनीने लेहेंगा, मिनिमम ज्वेलरी आणि ओपन हेअरस्टाईल केलीय
पोस्ट दिवाळी फराळ अशी कॅप्शनही तिने या फोटोंना दिलीय
“फुलराणीचं सौंदर्य म्हणजे जादूच आहे!”, “क्वीन वाइब्स!”, “तू दिसतेस एकदम रॉयल!” अशा कॉमेंट्स तिला फॅन्सनी दिल्या आहेत
प्रियदर्शिनी इंदलकर नेहमीच आपल्या फॅशन आणि एलिगंट स्टाईलसाठी ओळखली जाते
तिचे फोटोशूट्स नेहमी सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पारंपरिक ते मॉडर्न, कोणत्याही लूकमध्ये ती सहज सुंदर दिसते.