गाडी नंबर १७६० च्या प्रीमियरवेळी प्रियदर्शिनी या लूकमध्ये दिसली होती .पोलकाडॉट आऊटफिटमध्ये तिचे फोटो पाहायला मिळाले होते .आता तिने नव्याने फोटो शेअर केले आहेत .या फोटोंमध्ये ती पोलकाडॉट वेस्टर्न लूकमध्ये दिसतेय.मिनी वनपीस आणि ऑफ शोल्डर ड्रेस असा तिचा लूक आहे.खूप सिंपल मेकअपमध्येही ती सुंदर दिसतेय .स्टुडिओतील कॅमेऱ्यांसह तिने फोटोशूट केलं आहे.तिने या फोटोंना Unfolding अशी कॅप्शन लिहिलीय.'लव्ह यू जिंदगी!' Malaika Arora ची 'टस्कनी' ट्रीप; बीच, फूड, ट्रॅव्हल अन् बरंच काही...