मलायकाचे टस्कनी प्रांतातून टूरचे फोटो व्हायरल झाले आहेत.फोटोमध्ये तिच्या सोबत अरहान देखील दिसत आहे.विशेष म्हणजे तिने फूडचे फोटो शेअर केले आहेत.टस्कनीची सफर करत तिने फोटो पोस्ट केले आहेत.टस्कनी हे प्राचीन काळापासून इटलीतील कला, वास्तूशास्त्रचे माहेरघर मानले जाते.टस्कनीची वाईनदेखील जगप्रसिद्ध आहे.लिओनार्दो दा विंची व मायकलएंजेलो हे जगप्रसिद्ध कलाकार याच प्रांतातील आहेत.इथे खाण्यात ब्रेड, चीज, भाज्या, मशरूम, ताजी फळे वापरली जातात.कियाराच्या एक्झिट नंतर क्रिती सेनॉन Don-3 मध्ये घालणार धुमाकूळ