स्वालिया न. शिकलगार
नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर
तिचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे
लव्हेंडर ड्रेसमधील तिचा पिंक शेडमधील हा ग्लॅमरस अंदाज पाहण्यासारखा आहे
तिच्या डोळ्यांतील भाव आणि अदा घायाळ करणाऱ्या आहेत
या लूकमध्ये तिचे साधे पण एलिगंट मेकअप, सॉफ्ट कर्ल्समधील हेअरस्टाईल लक्ष वेधणारे आहे
प्रियदर्शिनी इंदलकर ही केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते
प्रत्येक वेळी वेगळ्या स्टाईलमधील तिचे फोटो क्षणार्धात व्हायरल होताहेत
यावेळीही तिच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.