स्वालिया न. शिकलगार
भाबीजी घर पे है फेम अंगुरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रेच्या घरी एक फॅन घुसला होता
एका बातचीतमध्ये तिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला
शुभांगी म्हणाली, 'त्याच्या हातात हातोडा आणि प्रसाद होतं'
'तो सातत्याने म्हणत होता की, तिला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे'
'तिने हेल्दी आणि आनंदी राहावं, म्हणून तो आलाय, मी खूप काही सहन केलंय'
'मी फॅन्सच्या भावना समजू शकते. पण, सेफ्टी आणि प्रायव्हेसी महत्त्वाची आहे'
'त्यानंतर मी खूप डिस्टर्ब होते. मला समजलं नाही की, मी काय प्रतिक्रिया देऊ'
'मी खरंच घाबरले होते. फॅन्सचं प्रेम अनमोल आहे, पण ते सन्मानजनक, सुरक्षित असावं'