स्वालिया न. शिकलगार
अंकिताचा ऑल व्हाईट लूक पाहून म्हणाल व्वा! क्या बात है
अंकिताने ऑल व्हाईट लूकमधील फोटो शेअर केले आहेत
वेस्टर्न वनपीस लूकमधील तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळताहेत
तिने “Not just a woman in a dress, but a story—written in confidence, strength, and light” अशी कॅप्शन देखील लिहिलीय
तिने ग्लॉसी लूक कम्प्लिट केला आहे
गळ्यात नातूक नेकलेस आणि ईअररिंग्ज तिने घातले आहेत
मिनिमम ज्वेलरीमध्येदेखील तिचे फोटो सुंदर आले आहेत
ओपन हेअरस्टाईलमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे