मरून साडीत प्रियदर्शिनी इंदलकरचं ड्रीम लुक फोटोशूट व्हायरल होत आहे.नव्या साडीत ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल- प्रियदर्शिनीचा ब्यूटीफुल अंदाज .स्टायलिश, ग्रेसफुल नवा फोटोशूट लक्षवेधी ठरत आहे.प्रियदर्शिनीच्या साडी लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत .तिने कॉटन साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.काही फोटोत तिने फ्री हेअरस्टाईल केली आहे.तर काही फोटोंमध्ये तिने केसांची स्टाईल केलीय.‘प्रियदर्शिनीच्या फोटोवर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय.Prajakta Mali | शाही अदब! मोती संचात प्राजक्ताचा 'जयपूर महाराणी' अंदाज