Priyadarshini Indalkar | 'अधीर मना..' प्रियाचा 'काश्मीर सफरनामा', थंडगार मौसममध्ये धमाल मस्ती...

स्वालिया न. शिकलगार

प्रियदर्शिनी मराठी लव्हस्टोरी लग्नाचा शॉट चित्रपटातून भेटीला येत आहे

अभिनेता अणिजीत आमकरची यात मुख्य भूमिका अशून अक्षय गोरे यांचे दिग्दर्शन आहे

हा चित्रपट ६ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे

दरम्यान, प्रियदर्शिनीने काश्मीरमधील फोटो शेअर केले आहेत

ज्यामध्ये ती बिनधास्त धमाल मूड मध्ये दिसते तर अभिजीत आमकरही दिसतो

कॅप्शनमध्ये म्हटलंय-काश्मीरचं सौंदर्य is अमर्याद! सुंदर गाणे ‘रेशमी बंध’मध्ये काश्मीरचे सौंदर्य अनुभवा

गाण्यात अभि-कृतिका यांच्या प्रेमकथेची सुरुवात उलगडताना पाहायला मिळणार आहे

संगीत प्रवीण कोळी, योगिता कोळी तर स्वरसाज केवल वाळंज, स्नेहा महाडिक यांचा आहे

Mrunal Thakur | धुळ्याच्या कन्येचा ग्रेसफुल अंदाज, धनुषच्या डेटिंगवर स्पष्टच बोलली मृणाल