Mrunal Thakur | धुळ्याच्या कन्येचा ग्रेसफुल अंदाज, धनुषच्या डेटिंगवर स्पष्टच बोलली मृणाल

स्वालिया न. शिकलगार

एआर रहमान यांच्या 'भीगी भीगी' म्युझिक व्हिडिओमुळे मृणाल सध्या चर्चेत आहे

यामध्ये दुलकर सलमान सोबत तिची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे

दुसरीकडे, धनुषसोबतच्या डेटिंगविषयी तिने मौन सोडले आहे

एका वृत्तानुसार, ती म्हणाली, ''सर्व बातम्या अफवा आहेत''

''ते फक्त चांगले मित्र आहेत. धनुषचा पुन्हा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही''

''तो त्याच्या दोन्ही मुलांचे संगोपन करण्यात बिझी आहे''

"प्रेम ही एक सुंदर भावना आहे, पृथ्वीवरील प्रत्येकाने ते अनुभवले पाहिजे"

"मी आशा करते की, प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात प्रेम मिळेल"

Rukmini Vasanth | 'कांतारा'ची अभिनेत्री रुक्मिणीचा रणवीरसोबत रोमान्स? 'प्रलय'साठी नावाची चर्चा