Apurva Nemlekar | 'साजनाची स्वारी आली' प्रिंटेड आर्ट सॉफ्ट सिल्क साडीत अपुर्वा

स्वालिया न. शिकलगार

अपुर्वा नेमळेकरने नव्या आयुष्याची सुरुवात केलीय

तनुज गोवळकर सोबत तिने फोटोशूट केले आहे

खूप सुंदर साडी लूकमधील तिचे आणि तनुजचे फोटो व्हायरल होत आहेत

अगर प्रेम पूजा है, तो तुम मेरे कृष्ण और मैं तुम्हारी राधा अशी कॅप्शन तिने लिहिलीय

एका हातात कमळ, दुसऱ्या हातात मोरपंख असा तिने लूक कम्प्लिट केला आहे

गळ्यात कुंदन हार अन्‌ केसांची लांबसडक केस लक्ष वेधून घेत आहेत

या तिच्या लूकवर नेटकऱ्यांनी खूप साऱ्या कॉमेंट्स दिल्या आहेत

हातात हिरव्या लाल बांगड्या आणि न्यूड लिपस्टीक तिने लावली आहे

Apurva Nemlekar | 'त्याचं नाव माझ्या हृदयावर कोरलं' अपुर्वाचा मेहंदी अल्बम समोर