महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरचे कॉटन साडीतील फोटो खूपच सुंदर आहेत .नाकात नथ, कानात बुगडी आणि कुरळ्या केसात फुले असा तिचा लूक आहे .निळ्या साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज आणि तिच्या प्रत्येक अदा पाहण्यासारख्या आहेत .तुझ्या इश्काचा नादखुळा...अक्षया हिंदळकर साडीत झाली बोल्ड