अक्षया हिंदळकर 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली.'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेतही ती दिसली.या मालिकेत तिने वसुंधराच्या भूमिकेत काम केलं आहे.अक्षया हिंदळकरने छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारल्या.कपाळी चंद्रकोर अन् चिंचपेटीचा दागिना लय भारी