महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनीचा साडीतील लूक पाहण्यासारखा आहे.केसांचा अंबाडा, त्यात माळलेला गजरा..गळ्यात नेकलेस असा तिचा लूक आहे .तिच्या डोळ्यात काजळ शोभून दिसते .तिच्या सावळ्या रंगावर बॉटल ग्रीन साडी खुलून दिसतेय .राणी कलर स्लिव्हलेस ब्लाऊजवर ती खूप सुंदर दिसते .रुपेरी वाळूत माडाच्या बनात..राणा दाच्या अर्धांगिनीचा बॅकनॉट वेस्टर्न शॉर्ट ड्रेस लूक