प्रियदर्शिनी महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. .तिने अफलातून लिटिल मास्टर्स या कार्यक्रमातून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं.नवरदेव बीएससी ॲग्री, सोयरिक अशा चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.ती वेब सीरीजमध्येही दिसली होती.काॉमिक टायमिंग साधत तिने महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये लोकप्रियता मिळवली होती.एका एपिसोडमध्ये तिचं नाव प्रिया होतं. तिने आपल्या आवाजात बदल करून भूमिका केली होती .फुलराणी प्रियदर्शिनी इंदलकरचा सालस सुंदर साडीतलं सौंदर्य