फुलराणी प्रियदर्शिनी इंदलकरचा सालस सुंदर साडीतलं सौंदर्य

स्वालिया न. शिकलगार

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली

Priyadarshini Indalkar instagram

बालपणी अगदी साधी दिसणारी प्रियदर्शिनी खूप सुंदर दिसतेय

Priyadarshini Indalkar instagram

फुलराणी या चित्रपटात तिची मुख्य भूमिका होती

Priyadarshini Indalkar instagram

यामध्ये तिने अभिनेते सुबोध भावेसोबत काम केले आहे

Priyadarshini Indalkar instagram

म्हणूनचं या चित्रपटापासून तिची ओळख फुलराणी अशी झाली

Priyadarshini Indalkar instagram

गेल्या वर्षी तिने महाग कार खरेदी केली होती

Priyadarshini Indalkar instagram