हास्यजत्रेची क्वीन प्रियदर्शिनीचे काही थ्रो बॅक फोटोज पाहायला मिळत आहेत.ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो समोर आले आहेत .प्रियदर्शिनी ब्लॅक कलर स्लिव्हलेस ड्रेसमध्ये अगदी मोहक दिसते.फोटोत तिच्या ड्रेसला नेट हॅण्डग्लोव्ह्जही दिसताहेत .या फोटोंना तिने Lost in my ‘Taylor Swift’ era अशी कॅप्शन लिहिली होती.ओ प्रिया ...प्रिया, प्रिया.. प्रियदर्शिनीचे बॉटल ग्रीन साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज