महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रियदर्शिनीला आपण पाहिलं आहे.तिने मालिका आणि नाटकांतून काम केलं आहे .प्रियदर्शिनीचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला .आता फॅशन फोटोंमधूनही लक्ष वेधतेय .या लूकमध्ये तिचं खुललेलं सौंदर्य दिसत आहे .तिचा अभिनय, बोलकी नजर आणि स्टाईल सगळंच खास आहे. .तिचा सौंदर्यातला साधेपणा पाहण्यासारखा आहे.तिचे हे सुंदर फोटो मिस करू नका.ग्लोबल स्टार अनुष्का सेनचा कान्स डेब्यू, वाईन कलर गाऊनवर खिळल्या सर्वांच्या नजरा