कान्स रेड कार्पेटवरील अनुष्काच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या फोटोत ती हात जोडून 'नमस्ते' करताना दिसतेय.मर्मेड स्टाईलमध्ये प्लम ब्रायडल सॅटन गाऊन तिने परिधान केला होता .‘दिल दोस्ती डिलेमा’, ‘किल दिल’ सीरीजमधून तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे.सध्या ती साऊथ कोरियन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतही मोठी छाप सोडत आहे .ती लवकरच ‘एशिया’ आणि त्याच्या स्पिन-ऑफ सिरीज ‘क्रश’मध्ये दिसणार आहे .कोरियन ऑलिम्पिक शूटर किम ये-जीच्या सोबत ती झळकणार आहे .कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर तिने डेब्यू केला आहे .या फोटोत ती कोरियन पॉप कल्चरमधील प्रसिद्ध 'हार्ट पोज' करताना दिसतेय.'कप बशी'मधून तडका लावायला येतेय पूजा सवंत-ऋषी मनोहर यांची जोडी