मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर व्हाईट आणि ब्ल्यू कलरच्या मिनी शॉर्टमध्ये दिसली.. ब्ल्यू मिनी शॉर्टमध्ये तिने कुरळे मोकळे केस आणि हिल्स, मेकअपने लूक पूर्ण केलाय. . फोटोला तिने 'Some “आम्ही नाई जा” poses !' अशी कॅप्शन लिहिली आहे. .महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली..डिपनेक व्हाईट मिनी शॉर्टवर तिने मोकळे केस आणि व्हाईट हिल्स परिधान केलं आहे..'केसांत अबोली म्हणू की मोगऱ्याचा गजरा'. प्राजक्ताच्या ब्राऊन पैठणीवर मोर नाचरा हवा