'केसांत अबोली म्हणू की मोगऱ्याचा गजरा'. प्राजक्ताच्या ब्राऊन पैठणीवर मोर नाचरा हवा

अनुराधा कोरवी

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत दिसली आहे.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram

प्राजक्ताने ब्राऊन कलरच्या पैठणीतील फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram

प्राजक्ताने केसांचा अंबाडा बांधून त्यावर अबोली आणि मोगऱ्याचा गजरा घातला आहे.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram

प्राजक्ताने हे फोटोशूट एका सोफ्यावर बसून केलं आहे.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram

मोठे झुमके, कपाळावर टिकली, नाकात नथ, नेकलेस आणि बांगड्या तिने घातल्यात.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram
'सुरेख असणं, देखणं दिसणं आणि गालावर खळी' डिपनेक व्हाईट मिनी शॉर्टमध्ये प्रियदर्शिनी