Priya Bapat |'लव्ह बर्ड्स' १२ वर्षांनी पुन्हा एकत्र; प्रिया-उमेश येताहेत ‘या’ चित्रपटातून

स्वालिया न. शिकलगार

‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटातून प्रिया-उमेश १२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत

Instagram

१२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

Instagram

नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले

Instagram

पोस्टरमध्ये प्रिया हाताची घडी घालून, मिश्कील चेहऱ्याने उभी आहे

Instagram

उमेश हातात हार घेऊन, डोक्याला मुंडावळ्या बांधून उभा आहे

Instagram

जणू काही तो लग्नासाठी तयार आहे परंतु, परिस्थिती वेगळीचं आहे

Instagram

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, 'ही गोष्ट आहे प्रेमाची, नात्यांमधल्या समज गैरसमजांची.'

Instagram

निर्माते नितीन वैद्य सांगतात, 'प्रिया आणि उमेशची केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी नेहमीच खास असते'

Instagram

गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट, एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, तेजश्री अडिगे प्रस्तुत चित्रपट आहे

Instagram

‘बिन लग्नाच्या गोष्टी’चे सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत

Instagram
'TMKOC दया भाभीशिवाय अपूर्णच'; दिशाचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क