अभिनेत्री प्रिया बापटला सिनेइंडस्ट्रीत नाव कमवण्यासाठी खूपच मेहनत करावी लागली. .प्रियाने सुरूवातीच्या काळात मुंबईतील एका चाळीत २५ वर्षे घालवली..व्हाईट बॉडीकॉन वनपीसवर तिने लॉन्ग जॅकेट परिधान केलंय. .प्रियाने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातून पदार्पण केले..संजय दत्त-राजकुमार हिरानी यांच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपट काम केले..सिटी ऑफ ड्रीम्स, रफुचक्कर, रात जवान है आणि जिंदगनामा या वेबसीरीजमध्ये ती दिसली. .स्पॉकॅल पॅन्टसोबत डार्क ब्लू कलरच्या जॅकेटमध्ये ती हॉट दिसली.. सागरालाही हेवा वाटावा... पूजा सावंतचं ओपन शर्ट फोटोशूट