स्वालिया न. शिकलगार
प्रिया बापट ‘अंधेरा’ या हॉरर सीरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे
या सीरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला
सीरीजमधून प्रियाने हॉरर जॉनरमध्ये पदार्पण केले आहे
यात ती पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे
आतापर्यंत तिने राजकारणी, वकील यांसारख्या विविध भूमिका साकारल्या आहेत
सीरीजमध्ये करणवीर मल्होत्रा, प्राजक्ता कोळी, सुरवीन चावला, वत्सल सेठ, परवीन डबास, प्रणय पचौरी मुख्य भूमिकेत आहेत
राघव डार यांचे दिग्दर्शन आहे
गौरव देसाई, चिंतन शारदा, करण अंशुमान यांनी कथा लिहिलीय