स्वालिया न. शिकलगार
ऋषभ शेट्टीच्या कांतारा चऍप्टर १ साठी अभिनेत्रीचा शोध संपला आहे
रुक्मिणी वसंत असे तिचे नाव असून होम्बले फिल्म्सने तिचा लूक शेअर केला आहे
या चित्रपटात ती कनकवती हे पात्र साकारतेय
ऋषभने पोस्टमध्ये लिहिलं-''#कांतारा चॅप्टर १ च्या दुनियेतून rukminitweets 'कनकवती'ला सादर करत आहोत''
''चित्रपटगृहात #कांतारा चॅप्टर-१, २ ऑक्टोबरला रिलीज होईल."
रुक्मिणी वसंत हिने कन्नड , तमिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे
तिने बिरबल (२०१९) मधून पदार्पण केले. तिला २०२३ मध्ये रोमँटिक नाटक 'सप्त सागरदाचे एलो' मधून मोठा ब्रेक मिळाला
यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कन्नडसाठी फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला