प्रिया बापटचे ग्रे कलरच्या साडीतील फोटो समोर आले आहेत .तिने डीपनेक ब्लाऊज परिधान केले आहे .स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय .तिच्या गळ्यामध्ये सिल्व्हर चोकर दिसते .सिल्व्हर ब्रेसलेट तिने घातलेले दिसते .खुल्या केसांत ती सुंदर दिसतेय .प्राजक्ताचे फ्लोरल वनपीसमध्ये अफलातून फोटोशूट