प्राजक्ताचे फ्लोरल वनपीसमध्ये अफलातून फोटोशूट समोर आले आहे.तिने हे लेटेस्ट फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत .ग्रीन आणि ऑरेंज कलर वनपीसमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत .प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिलंय- #latepost In the spotlight….तिच्या या फोटोंवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.प्राजक्ताचे हे फोटो पाहण्यासारखे आहेत .खेळ तर हा कालचा आज का वाटे नवा..अपुर्वाचा रेड साडीतील लूक