सावनीच्या हातावर खुलली हर्षवर्धनची मेहंदी पण लग्नाचं काय?

अनुराधा कोरवी

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दिसली आहे.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

मालिकेत ती सावनी कोळी नावाची भूमिका साकारत आहे.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

सावनीचे दुसरं लग्न हर्षवर्धन अधिकारीसोबत होणार आहे.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

मात्र, हर्षवर्धनच्या मनात सावनीशी लग्न करण्याचा विचार अद्याप नाही.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

हर्षवर्धन खरोखरच सावनीशी लग्न करणार की नाही? यांची अध्याप मिळाली नाही.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

सावनीच्या हातावर मात्र, हर्षवर्धनच्या नावाची मेंहदी खुलली आहे.