Pregnancy Sleep Tips : प्रेग्नन्सीत पुरेशी झोप का महत्त्वाची? आई आणि बाळासाठी खास टिप्स

Asit Banage

गरोदर महिलांनी दररोज रात्री ७ ते ९ तास गाढ झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दिवसा १ ते २ तास विश्रांती घेणे फायदेशीर ठरते.

डाव्या कुशीवर झोपणे सर्वात सुरक्षित मानले जाते.

पाठीवर झोपणे टाळावे, विशेषतः शेवटच्या महिन्यांत टाळले पाहिजे.

प्रेग्नन्सीत प्रेग्नन्सी पिलो किंवा मऊ उशांचा वापर करावा.

पुरेशी झोप न घेतल्यास उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

योग्य झोपेमुळे थकवा आणि तणाव कमी होतो.

पुरेशा झोपेमुळे आईकडून बाळाकडे रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...