स्वालिया न. शिकलगार
पांढऱ्या चुडीदारमधील साधी-भोळी किरण 'मोहब्बतें'मधून रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली
प्रीती झंगियानी आज ग्लॅमरच्या जगापासून थोडी दूर आहे
प्रीती ग्लॅमरपासून दूर असली तरी कॉर्पोरेट जगात आपली छाप पाडत आहे
मोहोब्बते चित्रपटानंतर २५ वर्षांनीही आज तितकीच सुंदर आहे
प्रीतीने तिचा पती प्रवीण डबास याच्यासोबत मिळून 'प्रो पंजा लीग' सुरू केलीय
वयाची ४५ ओलांडली असली तरी प्रीती आजही तितकीच फिट आणि स्टायलिश दिसते
ती 'आवारा पागल दिवाना' सारख्या चित्रपटातही दिसली
नुकत्याच पार पडलेल्या काही स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये तिचा प्रोफेशनल लूक समोर आला
प्रीती सांगते की, वय वाढलं तरी स्वतःवर काम करणं थांबवू नका.