Prediabetes Food | प्रि-डायबिटीज रुग्णांसाठी डाएट प्लॅन: रक्तातील साखर नियंत्रणाचे सोपे उपाय

स्वालिया न. शिकलगार

प्रि-डायबिटीजमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो

Admin

फायबरयुक्त- ओट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी, ब्राऊन राईस (तांदळाऐवजी कमी प्रमाणात), चपाती खावे

हरभरा, मूग, मसूर ही कडधान्ये खावीत

पालक, मेथी, कोथिंबीर, शेवगा, दोडका, कारले, फ्लॉवर, कोबी, भेंडी, काकडी, टोमॅटो, गाजर भरपूर खाव्यात

सफरचंद, पेरू, संत्रे, डाळिंब, केळी, आंबा मर्यादित प्रमाणात तर द्राक्षे कमी खावीत

प्रोटीनयुक्त पदार्थ- डाळी, उसळ, अंडी, पनीर, टोफू, बदाम, अक्रोड (थोड्या प्रमाणात) खावे

आरोग्यदायी पेये- ताक, पाणी भरपूर, साखर नसलेला ग्रीन टी खावे

टाळावयाचे पदार्थ- साखर, मिठाई, गोड पेये, पांढरा भात, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड, तळलेले पदार्थ

बहुगुणी मोरावळा कॅंडी, आरोग्यासाठी खजिना ठरणारे गोड औषध