पुढारी वृत्तसेवा
आवळ्यापासून तयार होणारी मोरावळा कँडी खाणे, का उपयुक्त आहे, जाणून घ्या
मोरावळा कॅंडी ही आवळ्याचे विविध प्रक्रियांद्वारे तयार केलेली गोड आणि चविष्ट कॅंडी आहे
आवळा हा आयुर्वेदात महत्त्वाचे फळ असून त्यात व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आढळतात
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते
हंगामी सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करते
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठीही मोरावळा कॅंडीचा उपयोग होऊ शकतो
अपचन, अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांमध्येही आवळ्याचे सेवन लाभदायक ठरते
अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते, केस मजबूत होतात, केस अकाली पांढरे होणे कमी होते