'चंद्रही लाजला माझ्या गोड हृदयाच्या राणीला' प्राजक्ताचा राखाडी वनपीस अन्‌ लव्हेंडर टुपीस

अनुराधा कोरवी

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत दिसली आहे.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram

प्राजक्ताने लव्हेंडर कलरच्या टुपीसमधील फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram

मालिकेत तिने 'येसूबाई'ची मुख्य भूमिका साकारली आहे.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram

टुपीसवर प्राजक्ताने नाकात नथ, बिंदी, इअररिग्स, नेकलेस घातले आहे.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram

प्राजक्ताने कमरेवर हात ठेवून आणि उभारून फोटोला पोझ दिली आहे.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram

ड्रेसवरील गोल फुलांच्या डिझाईन आणि हॉट टॉपनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलंय.

Prajakta Gaikwad | Prajakta Gaikwad instagram
'जरा.. जरा मनाच्या पाण्यावरी वाहणे...' मोहक रूचिरा ब्लॅक साडीत सागरी किनाऱ्यावरील होडीत