'रुपानं देखणी सुपारी चिकणी चाळीसावं सरलं...' प्रार्थनाचं नजाकतीनं भरलेलं सौंदर्य

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला कोण ओळखत नाही.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत दिसली होती.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

या मालिकेत तिने नेहा कामत नावाची भूमिका साकारली होती.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थनाने केसरी रंगाच्या साडीवर ग्रीन कलरचे ब्लाऊज परिधान केलं आहे.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थनाने हे फोटोशूट भर उन्हात रस्त्याच्या कडेला केलं आहे.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

फोटोत तिच्या मोकळ्या केसांच्या स्टाईलने सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘ऐ हैरते आशिकी जगा मत पैरों से ज़मीं...’ असे लिहिलंय.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram
‘ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा...’ जानकीला हरवून ऐश्वर्या स्पर्धा जिंकेल का?