घरोघरी मातीच्या चुली मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलंय..छोट्या पडद्यावर या मालिकेतील जानकी-ऋषिकेशची जोडी खूपच गाजली..मात्र, यातील खलनायक म्हणजे, ऐश्वर्याची भूमिका चर्चेत आलीय. .ऐश्वर्याची भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने उत्तम साकारली..साडीत दिसणारी प्रतीक्षा खऱ्या आयुष्यात मात्र ग्लॅमरस आहे. .ऐश्वर्याची जोडी कोस्टार सारंग रणदिवेसोबत चांगलीच गाजत आहे..प्रतीक्षाने ब्लॅक कलरच्या फ्लोरल प्रिंटेट ड्रेसमधील फोटो शेअर केलेत..प्रतीक्षा सोशल मीडियावर सक्रिय असते. .राधिका मर्चेंटचा हळद समारंभातील ९० झेंडूच्या फुलांच्या जाळीचा दुपट्टा