माझ्या नयनी नक्षत्र तारा, आणि चांद तुझ्या डोळ्यात..प्रतीक्षा मुणगेकर सजली संक्रांतीला

स्वालिया न. शिकलगार

प्रतीक्षा मुणगेकर हिचा मकर संक्रांत स्पेशल लूक पाहायला मिळत आहे

Instagram

ब्लॅक साडीतील फोटो तिने शेअर केले आहेत

Instagram

या फोटोंना तिने मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अशी कॅप्शन लिहिलीय

Instagram

घरोघरी मातीच्या चुली मालिकेत प्रतीक्षाने ऐश्वर्या ही भूमिका साकारलीय

Instagram
तुझं निखळ हसणं..जशी साजूक तुपाची धार..गिरीजा प्रभूचा नऊवारीत संक्रांती लूक