तुझं निखळ हसणं..जशी साजूक तुपाची धार..गिरीजा प्रभूचा नऊवारीत संक्रांती लूक

स्वालिया न. शिकलगार

काळ्सुया रंगाच्ख म्हणजे नक्की काय असतं फेम गिरीजाचा संक्रांत लूक पाहिला का?

Instagram

काळ्या रंगाच्या नऊवारी साडीत तिचा लूक खूप सुंदर दिसतोय

Instagram

हातात हिरव्या बांगड्या, नाकात नथ, बिंदी, धुमके, बाजूबंद असा तिचा शृंगार आहे

Instagram

तिच्या निखळ हास्याने सर्वांना मोहून टाकलं आहे

Instagram

मंदिर परिसरातील तिचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे

Instagram

गोल्डन जरी काठ असलेल्या साडीत ती खूप सुंदर दिसतेय

Instagram

तिळगूळ दागिन्यांमध्ये ती शोभून दिसतेय

Instagram
ऑस्ट्रेलियातही तू संस्कृती जपलीस...पूजा सावंतची पहिली मकर संक्रांत