Pratibha Rannta - ‘डियर कॉम्रेड’चा हिंदी रिमेक? प्रतिभा रांटासोबत सिद्धांत चतुर्वेदीचेही नाव समोर

स्वालिया न. शिकलगार

विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा हिट चित्रपट ‘डियर कॉम्रेड’ हिंदी रीमेक येणार असल्याचे वृत्त आहे

आता यासाठी सिद्धांत चतुर्वेदी - प्रतिभा रांटा यांची नावे समोर आली आहेत

‘गली बॉय’मधून लोकप्रिया सिद्धांत चतुर्वेदी आता ‘व्ही शांताराम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे

प्रतिभाने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं...

'मी सर्व मीडियाला नम्रपणे विनंती करते, कृपया कोणतीही पुष्टी झाल्याशिवाय माहिती प्रसिद्ध करू नका'

सिद्धांतने प्रतिभा रांटासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती

पण त्याने स्पष्ट केलं की, डियर कॉम्रेडबद्दल तयाच्याकडे अद्याप अपडेट्स आलेले नाहीत

Siddhant Chaturvedi

सिद्धांत इन्स्टा स्टोरीवर लिहिलं- "मित्रांनो, मी हे स्पष्ट करतो की हे खरे नाही. मी आता रिमेक करणार नाही''

अफवांना पूर्णविराम दिला नाही तर हे देखील स्पष्ट केले की तो सध्या कोणत्याही रिमेकमध्ये काम करू इच्छित नाही.

Oh My God-3 मध्ये राणी मुखर्जीने घेतली एन्ट्री, पहिल्यांदाच अक्षयसोबत दिसणार