Oh My God-3 मध्ये राणी मुखर्जीने घेतली एन्ट्री, पहिल्यांदाच अक्षयसोबत दिसणार

स्वालिया न. शिकलगार

राणी मुखर्जीची आता 'ओह माय गॉड ३'मध्ये एन्ट्री झाली आहे

ती पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत लोकप्रिय फ्रँचायझीमध्ये दिसणार आहे

सूत्रांनुसार, राणीच्या एन्ट्रीमुळे स्टोरीत आणखी फ्रेशपणा जाणवेल

'ओह माय गॉड' हा अक्षय कुमारच्या आवडत्या फ्रँचायझींपैकी एक आहे

'ओह माय गॉड 3' सध्या प्री-प्रॉडक्शन टप्प्यात आहे, त्याचे शूटिंग यावर्षी मध्यापर्यंत सुरू होईल

'OMG 2' चे दिग्दर्शक अमित राय यावेळी स्टोरीमध्ये आणखी गांभीर्य आणतील

याधीचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत

त्यामुळे यावेळच्या नव्या कथेमध्ये काय असेल, याची उत्सुकता लागून राहिलीय

Spirit Cast Fee | दीपिकापेक्षा Tripti Dimri ला कमी पैसे? 'स्पिरीट'साठी किती मिळाली रक्कम?