चाँद मातला... प्रार्थना बेहरेचे लाल लेहेंग्यात फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

प्रार्थना बेहेरेने लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये फोटोशूट केले आहे

instagram

लेहेंग्याला गोल्डन किनार आणि हेवी दागिने तिने परिधान केले आहेत

instagram

माथ्यावर बिंदी, कपाळावर टिकली, लाल लिपस्टिक असा तिचा शृंगार आहे

instagram

ती या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसतेय

instagram

तिची नजाकत आणि बोलके डोळे लक्ष वेधून घेणारे आहेत.

instagram
सान्या मल्होत्राने ​​साडीला दिला मॉर्डन ट्विस्ट!