गोल्डन कलर साडी अन्‌ सान्या मल्होत्राचा मॉडर्न लूक

स्वालिया न. शिकलगार

अलीकडेच ‘मिसेस’साठी सान्याला खूप प्रेम मिळालं

Instagram

तिने तिच्या या खास लूक्सची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे

Instagram

तिने सोनेरी साडी नेसून ब्रेस्टप्लेटसह पारंपरिक ब्लाऊज परिधान केले आहे

Instagram

​​‘मिसेस’ चे मेलबर्नच्या प्रतिष्ठित भारतीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाले

Instagram

आरती कडव दिग्दर्शित या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले होते

Instagram

यासाठी न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला

Instagram

ती ​​‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ मध्ये दिसणार आहे

Instagram

‘ठग लाईफ’, अनुराग कश्यपसोबत एक अनटायटल चित्रपटदेखील तिच्याकडे आहे

Instagram
स्त्री २ फेम श्रद्धा कपूर-जान्हवी कपूरची लाल रंगाच्या ड्रेसमध्ये जादू