प्रार्थना बेहरेने फ्लोरल टू पीस परिधान केलेला दिसत आहे.शॉर्ट स्कर्ट आणि मिनी टॉप असा तिचा लूक आहे.स्टायलिश हेअरकट आणि डीपनेक वेस्टर्न असा तिचा लूक आहे .तिचे ब्लॅक क्रॉप टॉप, जीन्समध्ये आणखी काही फोटो व्हायरल झाले आहेत .शॉर्ट हअरकटमध्ये तिचे हे फोटो पाहायला मिळत आहेत .डार्क रेड लिपस्टीक आणि सुंदर हास्यामध्ये प्रार्थना मनमोहक दिसते .हार्ट शेप डीप नेक ड्रेसमध्ये ग्लॅमरस तमन्ना भाटिया