Prarthana Behere |क्या बात है! मोती कलर प्लेन साडी-भरजरी ब्लाऊज, प्रार्थनाचे कमालीचे सौंदर्य बहरलं

स्वालिया न. शिकलगार

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते

नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये ती मोती रंगाच्या प्लेन साडीत आणि भरजरी ब्लाऊजमध्ये दिसते

या लूकमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे

सोशल मीडियावर सक्रिय असलेली प्रार्थना नेहमीच आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते

आता तिच्या नव्या पारंपरिक लूकने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे

तिने परिधान केलेल्या ब्लाऊज स्टायलिश आणि त्यावर वर्क केले आहे

एम्ब्राल्ड ग्रीन स्टोन नेकलेस घातला असून अधिकची ज्वेलरी तिने घातलेली नाही

साजेसा मेकअप आणि रॉयल लूकमुळे तिचे सौंदर्य आणखी बहरले आहे

ग्लॅमरपेक्षा कम्फर्टला पसंती; Sai tamhankar चा कॅज्युअल लूक सोशल मीडियावर ट्रेंडिंग