पवित्र रिश्ता मालिकेतून प्रार्थना बेहरे घराघरांत पोहोचली .तिचे ब्लॅक कलर मिनी वनपीसमधील फोटो पाहायला मिळत आहेत .तिच्या घाऱ्या डोळ्यांनी मोहून टाकलं आहे.फोटोमधील तिचा खुल्या केसातील लूक आकर्षक दिसतोय .ममता कुलकर्णीची संपत्ती किती? शिक्षण किती झालेय माहितीये का?