Mamta Kulkarni | ममता कुलकर्णीची संपत्ती किती? शिक्षण किती झालेय माहितीये का?

स्वालिया न. शिकलगार

एका रिपोर्टनुसार, ममताची संपत्ती जवळपास ८५ कोटी रुपये आहे

Instagram

बॉलीवूडपासून दूर गेल्यानंतरही तिची आर्थिक बाजू भक्कम राहिली

Instagram

लाईमलाईटपासूनही ती दूर राहिली

Instagram

मुंबईच्या विले-पार्ले येथील सेंट जोसेफ कॉन्वेंट हायस्कूलमधून तिने शिक्षण घेतले होते

Instagram

तिचा 'करण अर्जुन' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला

Instagram

तिचं 'मुझको राणा जी माफ करना' हे गाणंही खूप गाजलं

Instagram

आशिक आवारा, सबसे बडा खिलाडी, आंदोलन, बाजी, चायना गेट असे चित्रपट तिने गाजवले

Instagram

नाना पाटेकर यांच्या 'तिरंगा' चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली

Instagram

सलमान, सैफ अली, शाहरुख अशा अनेक स्टार्ससोबत तिने काम केलं

Instagram
ड्रीम लेडी हिना पांचाळचा वेस्टर्न आऊटफिटचा ग्लॅमरस लूक