खऱ्या सौंदर्यांचे प्रतिबिंब तू, सावनीचा हॉट व्हाईट लेंहगा आणि बरंच काही...

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरला 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

तिने या मालिकेत 'शेवतां'ची उत्तमरित्या भूमिका साकारली.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

व्हाईट सुंदर डिझायनिंगमध्ये अपूर्वाने व्हाईट लेंहगा-चोळी पारिधान केलीय.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

फॅन्सी हेअरस्टाईल आणि हटके ज्वेलरीने तिच्या सौंदर्यांत भर घातलीय.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

ग्लॉसी मेकअप, आयलायनर आणि सिंपल रेड लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

व्हाईट लेंंहग्यावर तिने सुंदर अशी ओढणी परिधान केली आहे.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

अपूर्वी सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकत आहे.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram

या मालिकेत तिने 'सावनी'ची खलनायकाची भूमिका साकारली आहे.

Apurva Nemlekar | Apurva Nemlekar instagram
तुझ्यासारखी तूच तू आणि या जन्मी... प्रार्थनाच्या लाजवाब सौंदर्यांची पडली भूरळ