छोट्या पडद्यावरील 'खुलता कळी खुळेना' या मालिकेत अभिनेत्री मयुरी देशमुख दिसली. .मयुरीने प्रिन्टेंड बॉटम ग्रीन आणि प्रिन्टेंड व्हाईट फ्रॉकमधील फोटो शेअर केले आहेत..मोकळे केस, इअररिग्स, ब्रेसलेट, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..या ड्रेसवर तिने पायात शूज परिधान केले आहेत..हे दोन्ही ड्रेस स्लिव्हलेस असून तिच्यावर खुलून दिसतात. . 'खुलता कळी खुलेना' मालिकेतून मानसी देशपांडेच्या भूमिकेतून ती घराघरांत पोहोचली..मानसी देशपांडेने एका बाकावर बसून फोटोला हॉट पोझ दिलीय.